गंभीर स्वरूपाच्या व्याधी जडल्या असताना विम्याचे संरक्षण खूपच कामी येते. त्यापैकीच एक ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ असलेली पॉलिसी म्हणजे रोगनिदान झाल्यानंतर एकरकमी मोठे साहाय्य विमा कंपनीकडून उपचारासाठी मिळवून देणारा उपाय आहे. यापूर्वी आयुर्विम्याकडे, केवळ मृत्युप्रसंगी संरक्षण म्हणजे आपल्या पश्चात कुटुंबासाठी आर्थिक तजवीज या अर्थाने बहुतांश पाहिले जात होते. परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यक उपचारातील प्रगतीमुळे बहुतांश दुर्धर आजारांतून आता पूर्ण बरे होता येणे शक्य बनले आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. परंतु वैद्यक विमा हा त्यावरील उतारा निश्चितच आहे आणि अगदी सामान्य पगारदार व्यक्तीसाठी महागडा वैद्यक उपचार आवाक्यात आणण्यास तो मदतकारक ठरला आहे.
LIC INSURANCE , MEDI CLAIM INSURANCE , STAR HEALTH INSURANCE 9028996103
Search This Blog
Subscribe to:
Post Comments (Atom)
LIC INDEX PLUS
LIC Index Plus is a Unit Linked Insurance Plan (ULIP) offered by the Life Insurance Corporation of India (LIC) . ULIPs combine the benef...
-
LIC Index Plus is a Unit Linked Insurance Plan (ULIP) offered by the Life Insurance Corporation of India (LIC) . ULIPs combine the benef...
-
माणसाला पैशांची गरज कधी पडेल काही सांगता येत नाही. अचानक पैशांची गरज लागते तेव्हा वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने ...
-
गंभीर स्वरूपाच्या व्याधी जडल्या असताना विम्याचे संरक्षण खूपच कामी येते. त्यापैकीच एक ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ असलेली पॉलिसी म्हणजे रोगनिद...
ReplyDeleteखूप छान
Very nice
ReplyDelete