Search This Blog

Saturday, April 18, 2020

# विमा : आजारपणातील आर्थिक आधार #आरोग्य विमा : / आरोग्य विमा : आजारपणातील आर्थिक आधार




गंभीर स्वरूपाच्या व्याधी जडल्या असताना विम्याचे संरक्षण खूपच कामी येते. त्यापैकीच एक ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ असलेली पॉलिसी म्हणजे रोगनिदान झाल्यानंतर एकरकमी मोठे साहाय्य विमा कंपनीकडून उपचारासाठी मिळवून देणारा उपाय आहे. यापूर्वी आयुर्विम्याकडे, केवळ मृत्युप्रसंगी संरक्षण म्हणजे आपल्या पश्चात कुटुंबासाठी आर्थिक तजवीज या अर्थाने बहुतांश पाहिले जात होते. परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यक उपचारातील प्रगतीमुळे बहुतांश दुर्धर आजारांतून आता पूर्ण बरे होता येणे शक्य बनले आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. परंतु वैद्यक विमा हा त्यावरील उतारा निश्चितच आहे आणि अगदी सामान्य पगारदार व्यक्तीसाठी महागडा वैद्यक उपचार आवाक्यात आणण्यास तो मदतकारक ठरला आहे.


क्रिटिकल इलनेस कव्हरचे महत्त्व
आपण आपल्या आसपास जरी पाहिले तरी ओळखीपाळखीत कुणी ना कुणी या आजारांचे बळी ठरल्याचे आढळून येईल. कर्करोग, हृदयविकार, महत्त्वाचे अवयव निकामी होणे वगैरे आजार गंभीर जरूर आहेत; पण दुर्धर निश्चितच राहिलेले नाहीत. अर्थात उपचाराचा कालावधी खूप मोठा तसेच वैद्यकीय व बिगर वैद्यकीयदेखील मोठ्या खर्चाचा भार पेलण्याच्या क्षमतेसाठी क्रिटिकल इलनेस कव्हर आवश्यक ठरतो. या पॉलिसीतून निश्चित केलेली हमी रक्कम (सम अॅशुअर्ड) रोगनिदानासरशी ताबडतोब दिली जाते. आधुनिक रुग्णालयांतून आवश्यक ते उपचार त्यामुळे घेता येणे शक्य बनते. परंतु पॉलिसीचे लाभ मिळवण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हायलाच हवे असेही नाही. या पॉलिसीतून मिळणारा पैसा रुग्णांना उपचाराचा खर्च, डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैली, आहार, पथ्ये पालनासाठी येणारा खर्च, भारतात अथवा विदेशांत पर्यायी औषधोपचारासाठी, अवयवदाते मिळवण्यासाठी येणारा खर्च आदींसाठी वापरात येऊ शकतो. सामान्य आयुर्विमा अथवा मेडिक्लेम पॉलिसीतील अधिकची भर अर्थात रायडर या स्वरूपात अथवा पूर्णपणे स्वतंत्र क्रिटिकल इलनेस कव्हर पॉलिसी घेता येते. दावे प्रक्रियेत दोन्ही प्रकारच्या पॉलिसीत कोणताही फरक नसतो. दोन्ही प्रकारच्या पॉलिसीत रोगनिदानानंतर मोठी रक्कम विमेदाराला मिळवता येते.

अटींकडे लक्ष द्या
क्रिटिकल इलनेस पॉलिसीसंदर्भात लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे, रोगनिदानासरशी मोठी रक्कम देताना काही जीवितविषयक शर्ती घातल्या गेल्या आहेत. बहुतांश विमा कंपन्यांनी पॉलिसीधारक दावा दाखल झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत जीवित असावा, अशी अट घातली आहे. या अशा शर्तीपायी, लोक रुग्णालयात भरती होण्याऐवजी उपचाराच्या वेगळ्या पद्धती आजमावून नंतर त्याचा मोबदला विमा कंपनीकडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु असा मागाहून मोबदला देणाऱ्या योजनांतही केवळ अॅलोपथी औषधोपचारावर झालेला खर्चच विशिष्ट अटींसह अदा केला जातो. अर्थात हा पर्यायही बहुतेकदा व्यवहार्य ठरणारा म्हणता येणार नाही. त्यामुळे क्रिटिकल इलनेस कव्हर घेताना पॉलिसीच्या अटी-शर्ती काळजीपूर्वक लक्षात घेण्याबरोबरच, विम्याची हमी रक्कम पुरेशी असावी हे पाहणेच अधिक महत्त्वाचे आहे.

आरोग्य विमा - महत्त्वाचे मुद्दे
आजारपण हे सांगून येत नसते, ते कधीही कोणत्याही वेळी आपल्यावर येऊन आदळत असते. म्हणूनच केवळ एखाद-दोन आजारांबाबत दक्षता बाळगण्याऐवजी अनेक गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत संरक्षण देणाऱ्या मल्टिपल इलनेस कव्हरला आपण प्राधान्य द्यावे. एकाच पॉलिसीतून संरक्षण मिळवीत असल्याने हप्ताही कमी राहील. क्रिटिकल इलनेस विमा संरक्षण जवळपास सर्वच आयुर्विमा व सामान्य विमा कंपन्यांकडून पुरवले जाते. मागाहून परतावा (रिएम्बर्समेंट) हा प्रकार सामान्य मेडिक्लेम पॉलिसीला लागू होतो. काही विमा कंपन्यांनी महिलांना जडणाऱ्या विशिष्ट गंभीर आजारांसाठी विशेष पॉलिसी आणल्या आहेत. या पॉलिसी चांगल्या असल्या तरी सामान्य व विशेष पॉलिसीतील हप्त्यांचा तुलनात्मक वेध अवश्य घेतला जावा. दोहोंपैकी कशाची निवड करावी हे त्या त्या ग्राहकांनुरूप ठरेल अथवा ठरवले जावे. आयुर्विमा व मेडिक्लेमव्यतिरिक्त गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत दक्षता म्हणून स्वतंत्र क्रिटिकल इलनेस पॉलिसीही घेणे नेहमीच चांगले ठरेल. कारण रोगनिदान झाल्याबरोबर, विमेदाराला मोठी रक्कम मिळून निर्धास्तपणे व चांगल्यातील चांगला उपचार घेता येतो. रुग्णालयात भरती न होताही आपल्या मनाजोगते अगदी परदेशात जाऊनही उपचार मिळवण्याचे स्वातंत्र्य अन्य कोणत्याही विमा संरक्षणातून मिळवता येत नाही.

INSURANCE AND BE SECURE 

#star health insurance #insurance#health#Medical#Pune#Policy




[4:13 PM, 4/18/2020] Adinath: आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !
😳 विचारात पडलात ना ?

💶🄰रोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,
💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्वांमुळे आणखी तणाव....!
तेव्हा या सारया खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर !

⭐स्टार हेल्थ इन्शुरन्स⭐,केंद्र सरकारच्या IRDA ची मान्यताप्राप्त भारतातील पहिली आरोग्य विमा कंपनी सादर करत आहे....
एक आरोग्य विमा योजना...फक्त तुमच्यासाठी !

👉फॅमिली कॉम्प्रेहेन्सिव प्लॅन 👈

👪👬योजनेची वैशिष्ट्ये
संपूर्ण कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व मुले/मुली)*

🏥🄕किमान 24 तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर होणारा खर्च समाविष्ट     
💶25 लाख रु.पर्यंतच्या हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण*
👤अपघातात मृत्यु झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास हॉस्पिटलचा खर्चा व्यतिरिक्त विमा सौरंक्षणा इतकी रक्कम मिळेल
👷 सेकंड ओपिनियन मिळेल
😁 डेंटल कवरची सुविधा

✂सर्वच प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा 100% समावेश

💊टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर,हर्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश

✂💉मुळव्याध,मुतखडा पासुन ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा समावेश

🏥🔬💉हाॅस्पिटलमधील डाॅक्टर फी, रुम रेंट, कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,औषधे इ.खर्चाचा समावेश*

✈ एयर एम्बुलेंसचा खर्च✈

🚑 रोड अमबुयलनस खर्च 🚑

💊💊हाॅस्पिटल मध्ये भरती हाेणेपुरवी 30 दिवसाचा खर्च व **डिस्चार्ज नंतर 60 दिवसाचा खर्च दिला जाईल💊💊
💊 ओपीडी चार्जेज मिळेल*
💊पाॅलिसी घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण*
💵हॉस्पिटल कॅश बेनिफिट अन्तर्गत 120 दिवसांचे इतर क्लेम सोडून अजुन प्रतिदिन रु. 1500 पर्यंत अतिरिक्त क्लेम मिळेल
💵 शरीरातील चरबी कमी करण्यासाठी होणाऱ्या ऑपरेशनचा
खर्च*

1⃣0⃣0⃣तहहयात गॅरंटीड पाॅलिसीचे रिन्युवल

💶रिन्युवल च्या वेळी 100% पर्यंत नो क्लेम बोनस सुविधा*

􉔦📝3 वर्षांतुन एकदा हेल्थ चेक अप ची सुविधा*
💁 नैसर्गिक प्रसूति तसेच सीज़ेरियन प्रसूतिचा खर्च
👼नवजात शिशुचा खर्च 👼
👼 नवजात शिशुचा लसीकरणाचाखर्च 👼
👼 नवजात शिशुला जन्मजात असणारे आजारास सुद्धा खर्च👼👼
🏥405 डे केअर उपचारांचा समावेश
💶80 D अंतर्गत टैक्स मध्ये सवलत 💶
⭐स्टार हेल्थ इन्शुरन्सच⭐ का ???

🏆🏆केंद्र सरकारच्या IRDA द्वारा "बेस्ट क्लेम सेटलमेंट कंपनी"2014 पुरस्कार प्राप्त🏆🏆

👬TPA (थर्ड पार्टी) नाही, डायरेक्ट स्टार हेल्थ कडुनच क्लेम सेटलमेंट

🏫संपूर्ण भारतभरात 265 हुन अधिक शाखाद्वारे वेगवान क्लेम सेटलमेंट प्रकिया

🏥संपूर्ण भारतात  7000 हुन अधिक नामांकित हाॅस्पिटल बरोबर टाय अप

🏥संगमनेर,सिन्नर,कोपरगाव,श्रीरामपुर,नेवासा, औरंगाबाद, अहमदनगर,नाशिक,पुणे व मुंबईतील नामांकित हाॅस्पिटल बरोबर टाय अप

💶टाय अप हाॅस्पिटल मध्ये कॅशलेस उपचार सुविधा ! बिल भरण्याची गरज नाही ! *

💶टाय अप हाॅस्पिटल सोडुन इतरत्र उपचार घेतल्यास 30 दिवसांत क्लेम सेटलमेंट*

⏰24*7 पाॅलिसी धारकांना मोफत वैद्यकीय सल्ला

👔स्टार हेल्थ च्या डाॅक्टरांची प्रत्येक क्लेमच्या वेळी पाॅलिसीधारकाला भेट व मोफत मार्गदर्शन !

😳मग विचार कसला करताय ?? अचानक उद्भवणारया आजार/अपघाताच्या खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक  मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी तरतुद करा आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा !
आजच आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री !
व ते ही आपल्या बजेट मध्ये !!!
Hospital list attached

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा

हेल्थ इन्शुरन्स सल्लागार
स्टार हेल्थ एंड अलाइड इन्शुरन्स कंपनी
[4:33 PM, 4/18/2020] Adinath: See my blog and suggest and comments
Mylicplanner.blogspot.com

Friday, April 17, 2020

Omsai LIC and star health insurance agency एलआयसीचा पॉलिसी विक्रीचा नवा विक्रम



भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पश्चिम विभागाने पॉलिसी विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पश्चिम विभागाने वर्षभरात ३४.४३ लाख नवीन पॉलिसींची विक्री करून तब्बल ९ हजार २ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. एलआयसीच्या कोणत्याही विभागाला आजवर एवढी मजल मारता आलेली नाही.

एलआयसीचे देशभरात आठ प्रादेशिक विभागानुसार काम चालते. त्यातील पश्चिम विभागाचे हप्त्यापोटी उत्पन्नातील योगदान २१ टक्के इतके आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दीव-दमण यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचे क्षेत्रिय व्यवस्थापक विपीन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात आलेल्या नवीन योजनांच्या विक्रीतून ही कामगिरी करणे शक्य झाले आहे. तसेच पेन्शन आणि गट विम्यातून नवीन व्यवसायापोटी उत्पन्नातही पश्चिम विभागाने १३ हजार २०० कोटींच्या लक्ष्यापेक्षा १९ हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.
किमान एक कोटी रुपयांचे विमा कवच असलेली जीवन शिरोमणी त्याचप्रमाणे बीमा श्री या योजना ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. पश्चिम विभागाच्या हप्त्यापोटी उत्पन्नातील वाढीत या योजनांचे मोठे योगदान आहे. जीवन अक्षय्य-६ सारख्या पेन्शन योजनेच्या असाधारण कामगिरीचे मोठे योगदान असून या एकल प्रिमियम योजनेतून तब्बल ४ हजार ६०० कोटी रूपयांचे हप्त्यापोटीचे उत्पन्न पश्चिम विभागाला मिळाले आहे.

आता LIC पॉलिसीवरही मिळतं कर्ज, इतका कमी आहे व्याजदर



Monday, April 13, 2020

एलआईसी जीवन लाभ योजना


एलआईसी जीवन लाभ योजना
एलआईसी की जीवन लाभ योजना एक सीमित प्रीमियम भुगतान के साथ, नॉन-लिंक्ड(शेयर मार्केट पर आधारित नहीं ) लाभ योजना है। मृत्यु अथवा मैचुरिटी(परिपक्वता) पर यह योजना आपके परिवार (नॉमिनी) या आपको (पालिसी धारक) को बीमित रकम के रूप में सुरक्षा के साथ लाभ भी प्रदान करती है। इसके साथ ही नॉमिनी को या पालिसी धारक को सिंपल रिवेर्सनरी बोनस तथा फाइनल एडीशन बोनस(अगर कुछ है तो) का भुगतान भी किया जाता है।

    एलआईसी जीवन लाभ योजना की मुख्य विशेषताएँ:

    • सीमित प्रीमियम भुगतान का अर्थ है, प्रीमियम भुगतान की अवधि का पालिसी अवधि या मैच्युरिटी अवधि से कम होना।
    • पालिसी धारक द्वारा लक्ष्य के साथ योजना बनाने के लिए 16, 21, तथा 25 वर्ष की अवधि के साथ योजना उपलब्ध।
    • एक ही समय पर सुरक्षा के साथ निश्चित रिटर्न की सुविधा उपलब्ध।
    • तीन वर्ष तक प्रीमियम भरने के बाद, इस योजना में लोन की सुविधा उपलब्ध।
    • दुर्घटना मृत्यु तथा दिव्यांगता लाभ राइडर के रूप में एड-ऑन राइडर्स उपलब्ध।
    • भरे जानेवाले प्रीमियम पर आयकर की धारा 80C के तहत कर में छूट उपलब्ध। (अधिकतम 1,50,000)
    • आयकर की धारा 10(10D) के तहत, मैच्युरिटी(परिपक्वता) राशि पर कर कर में छूट।

    LIC INDEX PLUS

      LIC Index Plus is a Unit Linked Insurance Plan (ULIP) offered by the Life Insurance Corporation of India (LIC) . ULIPs combine the benef...